DIL KA HAAL SUNE DILWALA
.
Aadyam Season 8 presents its second play - Aasakta’s vibrant Hindi dramedy directed by Mohit Takalkar.
.
Adapted into Hindi by @chirag.kaun from Sarah Ruhl’s acclaimed play ‘Dead Man’s Cell Phone.’
.
The story follows an ordinary girl drawn into an extraordinary world by a single, unexpected phone call. In a time defined by digital noise, one ringing phone sets off a chain of humour, connection, and surprising human truths.
.
Catch the show live in Delhi:
Kamani Auditorium
16th & 17th May, 2026
.
Experience it live. Book your tickets via the link in bio.
.
[Aadyam, Aadyam Season 8, Dil Ka Haal Sune Dilwala, DKHSDW, Dramedy, Delhi Theatre, Hindi Play, Live Performance, Indian Theatre, Mohit Takalkar]
Seven years later, beneath the shadow of Mount Fuji, they meet again. Will love give them a second chance?
Discover a fresh, new-age love story with Lalit Prabhakar and Mrinmayee Godbole - Toh Ti Ani Fuji, streaming from 10th April on Sony LIV.
#TohTiAniFujiOnSonyLiv #TohTiAniFuji #MainWohAurFuji #PlatoonOneFilms
'डॉ. रवींद्र दामले स्मृती पुरस्कार' आणि 'अधिष्ठाता पुरस्कार' प्रदान सोहळ्यात कलेप्रती निष्ठा असलेल्या गुणवंत रंगकर्मींचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि दामले कुटुंबियांतर्फे आयोजित या सोहळ्यात डॉ. जब्बार पटेल यांनी अध्यक्षपद भूषविले.
पूर्वार्धात पुरस्कार वितरण आणि उत्तरार्धात 'मन' या दीर्घकांचा-एका सशक्त एकल नाट्याचा प्रयोग सादर झाला. 🎭
#MCC #SLR #Awards #RavindraDamleSmrutiPuraskar #AdhishthataPuraskar
काल महाराष्ट्र कल्चरल सेंटर च्या वतीने
देण्यात येणाऱ्या अधिष्ठाता आणि डॉ. रवींद्र दामले पुरस्कार सोहळा संपन्न झाला. अधिष्ठाता पुरस्कार आसक्तच्या आशिष मेहता यांना तर डॉ. रवींद्र दामले पुरस्कार अभिनय कल्याण ह्या नाट्य संस्थेला देण्यात आला. अधिष्ठाता पुरस्कार हा पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो व डॉ. रवींद्र दामले पुरस्कार वेगळ्या पद्धतीन प्रायोगिक नाटक करणाऱ्या संस्थाना देण्यात येतो. ही पुरस्काराची विशेष बाब कारण लेखक, नट आणि दिग्दर्शक यांना या ना त्या प्रकारे कुठेतरी लाईमलाईट मध्ये येण्याची संधी मिळते पण रंगमाच्याच्या मागे काम करणाऱ्या लोकांना ती मिळत नाही त्या करिता शुभांगी दामले, राजेश देशमुख, प्रमोद काळे आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अधिष्ठाता पुरस्कारार्थी आशिष मेहता खरतर मी त्याला दादा म्हणतो हा पंचवीस पेक्षा जास्त वर्ष झालेत थिएटर साठी काम करतोय.
आसक्तसाठी तो जे काम करतोय त्या पध्दतीन काम करणारी खूप कमी लोक सध्या कार्यरत आहेत. मुळातच प्रायोगिक नाटकासाठी प प्रॉडक्शन किंवा पडद्यामागच्या इतर काम करण्यात कोणालाच रस नाहीये. एक चांगल अर्थपूर्ण नाटक उभ राहण्यासाठी किती लढाया लढव्या लागतात हे त्याच्या कामाचा आवका आपण बघितला की आपल्याला लक्षात येईल. काल त्याच्या मनोगतात तो म्हणाला माझ काम इंटिग्रेटरच आहे. हे खरचं आहे पण त्याला त्याच्या सचोटीची, व्हिजनची आणि अथक परिश्रमाची जोड आहे. मुळात अनेक लोक एकत्र येऊन काही तरी निर्माण करण्यारया कामाचा एक लीडर होण्यासाठी स्वतः मध्ये सुद्धा एक वॅल्यू सिस्टीम असावी लागते आणि त्या त्या कामात जोडल्या जाणाऱ्या लोकांपर्यंत ती पोहचवावी लागते तरच चांगल्या कलाकृती निर्माण होऊ शकतात.
काल त्याच्या मनोगतात त्याने नाटकातली प्रायोगिकता, आसक्तच्या नाट्यनिर्मिती मागची विचार प्रक्रिया, आसक्तच्या वाटचालतील सुदर्शन रंगमंच्याच महत्व, ऑडियन्स डेव्हलपमेंट संबधीचे काही प्रश्न, कार्यवाहक म्हणून काही बाबतीतले आलेले फेल्यूर आणि एकंदरीत नाटक आणि नाटकाशी संबंधित असलेल्या इतर लोकांकडून असलेल्या अपेक्षांचा उल्लेख केला.
मी गेली अकरा वर्ष त्याच्या सोबत काम करतोय इतक्या वर्षात मी त्याला नाटकाच्या तालमी दरम्यान किंवा प्रयोगादरम्यान तो नुसता बसला आहे अस कधीच पाहील नाही.काही काम नसेल तर तो काहीतरी शोधून काढेल. तर अश्या आमच्या अत्यंत लाडक्या आणि शिस्तप्रिय आशिष दादाला अधिष्ठाता पुरस्कार मिळाला त्यासाठी त्याचे खूप खूप अभिनंदन.
[aasakta, natak, theatre, drama, mcc, Pune ]
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि दामले कुटुंबीय पुरस्कृत पुरस्कार वितरण सोहळा !
रंगभूमीसाठी अनेक वर्षे सातत्याने काम करणाऱ्या रंगकर्मी आणि संस्थांना 'डॉ. रवींद्र दामले स्मृति पुरस्कार' आणि 'अधिष्ठाता पुरस्कार' प्रदान केले जातात.
#ShreeramLagoo Rangavakash #MCC
#Ravindra Damle SmrutiPuraskar
#Adhishthata Puraskar
#Awards
#SLRblackbox
Applications are now open for
THE WORK ROOM
A Laboratory for Acting from the Inside Out conducted by Mohit Takalkar.
.
10-Day Actor’s Laboratory | Mumbai | Limited to 16 participants per batch
.
Call 9833312953
to obtain the Google form link.
Applications close Dec 20, 2025.
Selections announced Dec 25, 2025.