Aditya Thackeray

@adityathackeray

@shivsena , Yuva Sena. President of the Mumbai ⚽️ @worldeconomicforum ‘ YGL 2023 Fmr Minister for Environment & climate change, Tourism & Protocol
Posts
2,211
Followers
1.1m
Following
1,412
Account Insight
Score
73.47%
Index
Health Rate
70.58%
Users Ratio
849:1
Weeks posts
2.71
कॉम्प्रोमाईज इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालं ते देशाला महागाई आणि आर्थिक संकटापासून सुरक्षित ठेवण्यासाठी; सत्तेत येऊन इतर देशांतील दरांशी तुलना करून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नाही! सरकारचं काम राज्यकारभार चालवणं, हास्यास्पद तुलना करणे नाही. २०१४ पूर्वी तुलना व्हायची ती विकासाची… आपल्यापेक्षा पुढे असलेल्या देशांपासून, प्रेरणा घेण्यासाठी. ती तुलना नेहमीच प्रोत्साहन देणारी होती. आज तुलना होते, इंधन दरांची, कायदा-सुव्यवस्थेच्या बोजवाऱ्याची, प्रशासनाच्या अपयशाची… आणि अशा देशांशी ज्यांचा भारतासोबत कधी उल्लेखही केला जात नव्हता. हीच खरी अधोगती आहे.
3,976 32
3 days ago
कॅमेरे व्यवस्थित लावून साधेपणा आणि त्यागाचा दिखावा करणाऱ्या सरकारमधील लोकांना पाहून आश्चर्य वाटतं. त्यांच्याच अपयशी धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली आहे, ह्याची पूर्ण जाणीव असतानाही निवडणुकांच्या प्रचारासाठी आणि दौऱ्यांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करायचे आणि दुसऱ्या बाजूला जनतेसमोर त्यागाचं नाटक करायचं, हीच खरी दुटप्पी भूमिका आहे. आज भारतासमोर उभं असलेलं आर्थिक संकट केवळ मध्यपूर्वेतील युद्धामुळे नाही, तर गेल्या १२ वर्षांतील अपयशी आर्थिक धोरणांचा परिणाम आहे. देशातील लाखो तरुण बेरोजगार आहेत, नोकऱ्यांसाठी भटकत आहेत, दारिद्र्य रेषेखालील आकडे कमी झाल्याचं खोटं चित्र दाखवलं जात आहे. अशा परिस्थितीत जनतेला त्यागाचे उपदेश देण्यापेक्षा सरकारने स्वतःची जबाबदारी स्वीकारून पारदर्शकपणे सांगावं की भारतीयांसाठी नेमकं काय केलं जात आहे!
4,899 53
4 days ago
मुंबईची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतच हक्काची घरे मिळावीत, ह्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून प्रयत्नशील आहोत. जसं बीडीडी चाळींचं व तेथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं स्वप्न आम्ही साकार केले; तसेच हे स्वप्न देखील नक्कीच साकार करू! २०२२ मध्ये गद्दारांनी आमचं सरकार पाडण्याआधी आम्ही त्यादिशेने पावलं उचलण्यास सुरुवातही केली होती. गेली ४ वर्षे भाजप सरकार पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासन देत आहे. तारखेवर तारीख देत आहेत. ह्याचसंदर्भात काल पोलीस पत्नींची शिवसेना भवन येथे बैठक घेऊन पुनर्विकासासंदर्भात चर्चा केली. तीस ते चाळीस वर्ष पोलीस दलासाठी आयुष्य झोकून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं हक्काचं घर आम्ही मुंबईत मिळवून देऊच! #Police #MumbaiPolice #PoliceHousing
6,975 12
5 days ago
Attended the Bajaj @ 100 celebrations in Mumbai last evening where we had the opportunity to have a glimpse into the huge legacy of 4 generations of the Bajaj family, over a century, contributing to India’s growth story, at home in India and globally. The late Shri Rahul Bajaj shared a strong bond of friendship with my grandfather Hinduhriday Samrat Shri Balasaheb Thackeray, a bond that still is carried on by the next generation of both families. We congratulate the Bajaj group and family on achieving this milestone and wish them well for the next century of their growth story that’s interwoven with principles, service and India’s growth story.
13.9k 31
5 days ago
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आज स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलमंडईची पाहणी करून मंडईच्या व्यवस्थापन समितीसोबत तसेच येथील व्यावसायिक फुलविक्रेत्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. येथील पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फुल मार्केटच्या मागील व पुढील अशा दोन्ही जागांचे सुशोभीकरण करण्याचा नियोजित आराखडा होता, जेणेकरून आदर्श फुल मार्केट कसे असावे हे पाहण्यासाठी पर्यटकांनी येथे आवर्जून यावे. मात्र, सध्याच्या प्रशासनाकडून त्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. ह्यावेळी आमदार श्री.महेश सावंत, माजी महापौर नगरसेविका सौ.श्रद्धा जाधव जी, स्वीकृत नगरसेवक श्री.साईनाथ दुर्गे उपस्थित होते. #shivsenaubt #yuvasena #aadityathackeray
4,073 10
6 days ago
भाजपचं सरकार आल्या पासून पेपर फुटीचं प्रमाण वाडले आहे पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झालेला नाही ! - शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे #shivsenaubt #yuvasena #aadityathackeray #neetexam #neet2026
4,791 34
6 days ago
Reminded the Forest Minister once again, last week, to inaugurate the Mangrove Park in Gorai. The park initiated by the mangrove cell of Maharashtra was approved when I was Guardian Minister and allocated funds. It’s been ready for more than 6 months and yet the state regime doesn’t have time to inaugurate it. I guess, it’s wanting to add this park too to the thousands and thousands mangroves it wants to cut. I was also given an assurance on the floor of the Assembly that the mangrove park will be inaugurated right after the budget session last month.
4,579 11
7 days ago
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना सेस व नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकास आणि भाडेकरूंच्या समस्यांबाबत पत्र देऊन, ह्या इमारतींच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी मुख्यमंत्री विशेष अधिकारातून येत्या पावसाळ्यापूर्वी तातडीने निधी उपलब्ध करण्याविषयी, आठवण करून दिली. #shivsenaubt #yuvasena #aadityathackeray #cessbuildingsofbombay
1,331 5
10 days ago
The Voice of a Sustainable Future. We were honored to have Shri @adityathackeray (Leader, Maharashtra Legislative Assembly) join us at the IAA Olive Crown Awards 2026, where he shared a powerful vision for the industry. To him, this platform is the ultimate convergence of the country’s best creative minds, all focused on one goal: “Talking good, doing good, and rewarding good.” A true testament to the power of creative leadership in driving real-world change. #AadityaThackeray #IAAIndia #OliveCrownAwards #Sustainability #CreativeLeadership
743 13
10 days ago
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री.आदित्य जी ठाकरे ह्यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयाला भेट देऊन नगरसेवकांशी संवाद साधला. #shivsenaubt #yuvasena #aadityathackeray #mumbai #bmc
2,929 17
18 days ago
Today, Shivsena Leader Yuvasena President met with the Municipal Commissioner of @my_bmc Ashwini Bhide ji this afternoon to discuss the following issues: 1) Proposed Coastal Road Gardens: to see a preview of the BMC plan for the Worli section of it, and include citizen suggestions. 2) To take action of non-licensed/ illegal hawkers and encroachments on footpaths of Worli. The action had started earlier but we informally learnt that a certain minister had halted it because he wanted to takeover spaces under the flyovers. 3) Mahim Fort- as minister, back in MVA times, we had cleared the entire Mahim Fort of its encroachment. Reti Bunder beach was restored as a sand beach again. However post 2022, the debris in the fort lies there. The fort needs to be spruced up by the BMC for its use for tourism. 4) To initiate the work on the DP road that connects E Moses Road to Annie Besant Marg at the Nehru Planetarium exit. 5) To enable the turn at Jagganath Kulkarni Chowk, near Worli Seaface. #shivsenaubt #yuvasena #aadityathackeray
2,064 8
18 days ago
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतील सेझ प्रॉपर्टीसंदर्भात खासदार, आमदार, नगरसेवक आणि विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ह्या बैठकीत सेझ प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, स्थानिक नागरिकांच्या अडचणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. #shivsenaubt #yuvasena #aadityathackeray #cess #pagadi
8,830 30
20 days ago