अंगारीकेच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेताना माझ्या वेबसीरीज चा भव्य पोस्टर बघून भारावून गेलो ! Thank you @zee5_marathi !
पहा “डिटेक्टिव्ह धनंजय” आमची नवी वेब सीरीज फक्त @zee5 वर !!!
सकाळ प्रस्तुत ‘नक्षत्रांचे देणे – श्रीनिवास खळे’ ✨
मराठी भावगीतांच्या सुवर्णकाळाची सुरेल आठवण… ‘खळे काका’ यांच्या अमर संगीताला आदरांजली.
📅 १५ मे, शुक्रवार
📍 पंडित फार्म्स, कर्वेनगर, पुणे
🕡 सायं. ६.३० पासून
संगीताच्या सुरेल प्रवासात हरवण्यासाठी जरूर या! 🎶
डिटेक्टिव्ह धनंजयच्या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेता आदिनाथ कोठारे यांचा Swag 😎
पाहा डिटेक्टिव्ह धनंजय १ मे पासून Zee5 वर...
#kotharevision #snpl #ditectivedhananjay #zee5 #zee5marathi webseries
डिटेक्टिव्ह धनंजय च्या स्पेशल स्क्रिनिंगला कोठारे व्हिजनचे संस्थापक निर्माते महेश कोठारे यांची विशेष उपस्थिती...
पाहा डिटेक्टिव्ह धनंजय १ मे पासून Zee5 वर...
#kotharevision #snpl #ditectivedhananjay #zee5 #zee5marathi webseries