We@KothareVision

@kotharevision

Welcome to the official profile of Kothare Vision! Kothare Vision is one of the most influential production house in the Marathi Film Industry.
Followers
31.9k
Following
114
Account Insight
Score
59.17%
Index
Health Rate
%
Users Ratio
280:1
Weeks posts
झी मराठी अवॉर्ड्समध्ये कोठारे व्हिजन निर्मित सावळ्याची जणू सावली मालिका ठरली ९ पुरस्कारांची मानकरी 🏆 सर्वोत्कृष्ट मालिका - सावळ्याची जणू सावली मराठी Zee5 Most watch Show - सावळ्याची जणू सावली सर्वोत्कृष्ट कुटुंब - मेहंदळे परिवार सर्वोत्कृष्ट नायिका - प्राप्ती रेडकर लोकप्रिय नायक - साईंकित कामत मराठी झी फाईव फेवरेट कपल - सारंग & सावली सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा - मयूर खांडगे, जगन्नाथ सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा - गौरी किरण, जयंती सर्वोत्कृष्ट बालकलाकार - सर्वेश जाधव #kotharevision #zeemarathi #ZeeMarathiAwards #savlyachijanusavali #awards
974 16
7 months ago
'पाणी' ठरला आहे २५ व्या झी चित्र गौरवचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराचा मानकरी 🏆 तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदिनाथ कोठारे, सर्वोत्कृष्ट पटकथा नितीन दीक्षित, सर्वोत्कृष्ट संगीत गुलराज सिंह, सर्वोत्कृष्ट संगीत लेखन मनोज यादव आणि आदिनाथ कोठारे अशा एकूण ७ पुरस्कारांचा समावेश. 'पाणी' सिनेमाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि प्रेक्षकांचे आभार ❤️ @adinathkothare @maheshkothare @rajshrimarathi @priyankachopra @purplepebblepictures @zeemarathiofficial #Paani #zeechitragaurav #ZeeMarathi #RajshriEntertainment #KothareVision #PurplePebbelPictures #priyankachoprajonas #marathimovie
1,322 17
1 year ago
मायबाप रसिक प्रेक्षकहो प्रतीक्षा संपली आहे.. आम्ही खूप प्रेमाने तयार केलेला पाणी चित्रपट आता तुमचा होतो आहे. तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा “पाणी”. ❤️ तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय! पाठिंबा आणि प्रेम असुदेत... #rajshrimarathi #subodhbhave #adinathkothare #ruchavaidya #priyankachopra #paani #priyankachoprajonas
1,193 11
1 year ago
जेव्हा जगन्नाथ सावली आणि अबीर दोघांना पहिल्यांदा गुरुकुलात घेऊन जातात... पडद्यामागचे क्षण #bts पाहा कोठारे व्हिजन निर्मित सावळ्याची जणू सावली सोम ते शनि दुपारी १ वाजता फक्त आपल्या झी मराठी वर. #kotharevision #zeemarathi #SavlayachiJanuSavali
34 0
22 minutes ago
नशीबवान ह्या मालिकेचा प्रवास संपन्नं. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम. खूप सार्या आठवणी. अनेक नवे मित्र. खूप काही मिळालं. खूप काही शिकलो. नशीबवान, @star_pravah आणि @kotharevision च्या संपूर्ण कुटुंबा तर्फे तुम्हा प्रेक्षकांचे मनापासून आभार.❤️ #नशीबवान . . #addinathkothare #nasheebvan #starpravah #kotharevision
0 25
19 hours ago
कोठारे व्हिजन निर्मित नशीबवान मालिकेच्या टीमचे Wrap Up पार्टीचे खास सेलिब्रेशन 🎉 #KothareVision #starpravah #Nashibwan #Nashibvan #wrapupparty
313 11
22 hours ago
कोठारे व्हिजन तर्फे अभिनेता मयूर पवार याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎉 @mayur_pawar037 #kotharevision #happybirthday #mayurpawar #birthdaypost #SavlayachiJanuSavali
201 20
1 day ago
Off Screen अबीर आणि ओवी ची धमाल मस्ती... @ganeshkendre7707 @vedanti_the_dramebaaz पडद्यामागचे क्षण #bts पाहा कोठारे व्हिजन निर्मित सावळ्याची जणू सावली सोम ते शनि दुपारी १ वाजता फक्त आपल्या झी मराठी वर. #kotharevision #zeemarathi #SavlayachiJanuSavali
641 6
2 days ago
जेव्हा ओवी गुरुकुलात आपल्या अमृता काकूला घेऊन येते... पडद्यामागचे क्षण #bts पाहा कोठारे व्हिजन निर्मित सावळ्याची जणू सावली सोम ते शनि दुपारी १ वाजता फक्त आपल्या झी मराठी वर. #kotharevision #zeemarathi #SavlayachiJanuSavali
310 6
2 days ago
जगन्नाथची भविष्यवाणी खरी होणार का ? पाहा कोठारे व्हिजन निर्मित सावळ्याची जणू सावली सोम - शनि दुपारी १ वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.
968 3
3 days ago
जेव्हा सारंग आणि सावलीची भेट होता होता राहते... पडद्यामागचे क्षण #bts पाहा कोठारे व्हिजन निर्मित सावळ्याची जणू सावली सोम ते शनि दुपारी १ वाजता फक्त आपल्या झी मराठी वर. #kotharevision #zeemarathi #SavlayachiJanuSavali
325 7
4 days ago
जेव्हा ओवी सारंग आणि अमृता ला घरातील Secret बद्दल विचारते... पडद्यामागचे क्षण #bts पाहा कोठारे व्हिजन निर्मित सावळ्याची जणू सावली सोम ते शनि दुपारी १ वाजता फक्त आपल्या झी मराठी वर. #kotharevision #zeemarathi #SavlayachiJanuSavali
435 3
4 days ago