काल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे सिनेविश्वात काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी नवी मुंबईच्या वाशी येथील विष्णू दास भावे नाट्यगृहात 'सिनेदिशा' ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे, विजू माने, संजय जाधव, अभिजीत पानसे, सुबोध खानोलकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री, व्हाईस ओवर आर्टीस्ट आणि अभिनेते अजित भुरे अशा दिग्गजांनी मार्गदर्शन केले. तसेच आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान करण्यात आला.
#MNSAdhikrut #Cinedisha #RajThackeray #MNCKS
काल सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभाग क्र. २२ चे नगरसेवक श्री. अभिजीत देसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयचा उद्घाटन सोहळा आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. श्री.अभिजीत देसाई ह्यांना त्यांच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐
#MNSAdhikrut #NaviMumbai #RajThackeray #AbhijitDesai #Congratulations
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर #ChhatrapatiSambhajiMaharaj #MNSAdhikrut
उद्या नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक २२ चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक श्री. अभिजीत देसाई यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांचा मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.
#MNSAdhikrut
आज मातृदिन...आई आणि माझ्या मुलीसोबत सोबत असल्यावर मला परिपूर्ण असल्याची जाणिव होते. आई आणि आणि मुस्कान खूप खूप प्रेम ♥️
#HappyMothersDay #Aai #mothersday2026
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, नवी मुंबई शहर आयोजित 'सिने दिशा' कलाकार व तंत्रज्ञ मार्गदर्शन शिबीर...
#MNCKS #RajThackeray #dilipprabhavalkar #mnsadhikrut
आज मध्य प्रदेशचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त (Commissioner of Excise) श्री. दिपक सक्सेना यांची भेट घेतली. तसेच विविध विषयांवर चर्चा केली.
Today, I met with Shri. Deepak Saxena, Commissioner of Excise, MP. Had a great discussion on the various subjects related to business devlopment.
#ShaliniThackeray #Governance #MPState #ExciseDepartment #Leadership