Sameer Samant

@sameer_no1

Followers
2,086
Following
1,075
Account Insight
Score
28.41%
Index
Health Rate
%
Users Ratio
2:1
Weeks posts
24 1
2 days ago
61 1
9 days ago
"ग़ालिब… हमें न छेड़" पुण्यातला पहिलाच शो... भरगच्च प्रेक्षागृह... मनमुराद दाद... रंगलेले प्रेक्षक... भरभरून प्रेम आणि आशिर्वाद... और क्या चाहिये..... ❤️🙏❤️🙏❤️
11 0
27 days ago
53 2
1 month ago
भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई निःशब्द करून गेलात... इस के आगे हम... और क्या कहें..... 🙏🙏🙏
15 1
1 month ago
Some words don’t speak loudly… but they stay the longest! ✨❤️ Congratulations to Sameer Samant, the lyricist behind Tu Nasashil Tar, as Aai wins Lakshavedhi (Iconic) Album of the Year at MiMA. 🏆 Your words carried a depth that resonated far beyond the song. Honoured to have this in Aai. #SameerSamant #TuNasashilTar #AaiAlbum #MiMAAwards #MarathiMusic Lyricist AwardWinningMusic EkviraMusic MarathiSongs [sameer samant, tu nasashil tar, aai album, mima awards, marathi lyrics, ekvira music]
116 11
1 month ago
या शनिवारी.. आपल्या मुलुंडमध्ये अवतरणार अठराव्या शतकातील दिल्लीचा माहौल... ठाणे.. मुलुंड... भांडुप... च्या मित्रमंडळींनी नक्की यावं.. आणि इतरांनीही यावंच यावं... मिर्ज़ा ग़ालिबचा अंदाज़-ए-बयाँ अनुभवूया Ghazalpremee's by Ajit Dixit Presents *"ग़ालिब हमें न छेड़"* दो अंकीय ग़ालिबनामा लेखक दिग्दर्शक : समीर सामंत संगीत : देवेंद भोमे कलाकार : प्रसाद आठल्ये, समीर सामंत. गायक : गायत्री सप्रे ढवळे, शौनक कुलकर्णी, अंजली मराठे हार्मोनियम : देवेंद्र भोमे तबला : केतन पवार ढोलक : ओंकार जोशी ईसराज, मोहनवीणा - मानस गोसावी
14 0
1 month ago
ठरलं तर मग.... आपण सारे भेटतोय... 18-APR SAT 7.00 PM THE BOX "ग़ालिब… हमें न छेड़" दोन अंकी गालिबनाम्याचा पुण्यातला पहिला प्रयोग
24 0
1 month ago
सखा एक पथदर्शक सारथी 🙏🏻 मोठ्या विश्रांतीनंतर…… 19th April Save the date 😍 With the blessings of Guru Smt Aasha Joglekar and versatile director Chetan Datar Presenting you the dance drama “सखा “ एक पथदर्शक सारथी in Hindi . Concept and Choreography:- Guru @deepalivichare Tai 🙏 Narration:- @sameer_no1 Lights designed by :- @desai_bhushan Date:- 19Th April Venue:- Atal Smruti Udyan Auditorium Borivali (West) Time:-5.30 PM Contact on:- 9967107629 #sakha #dancedrama #kathak #performingarts #indianculture indianmythology aarat borivali deepalivicharesacademyofarts newproject danceballet blessed krishna mumbai shivajimandir dadar musical krishna characters emotions deepalivichare mumbai performingartist dialogues
74 6
1 month ago
जैन महाराणी ताराबाई?? आर्थिक... भौगोलिक... सामाजिक.. राजकिय.. घुसखोरीनंतर आता महाराष्ट्राच्या इतिहासातही घुसणार?? आमची जैन मित्रमंडळी ही हसली ही बातमी वाचून.. भोंदूगिरी आणिआचरटपणा ही कोणत्याही धर्माची/ पंथाची मत्तेदारी नसते हेच खरं... एक इकडे इतिहासात घुसलाय नी दुसरा वैद्यकशास्त्रात घुसून आशिर्वादाने घसे ठीक करतोय.... पण भ्रष्ट मेंदू ठीक करायला कोणतेही चमत्कारी बुवाबाबामुनीफकिरफादरबापू चालत नाहीत... तिथे विज्ञानदृष्टी आणि सारासारविवेकच लागतो
10 2
1 month ago
"ग़ालिब… हमें न छेड़" रसिकांचा उदंड प्रतिसाद जाणकारांची दाद आणि भारावलेला माहौल.. और क्या चाहिये... कालच्या शो ला डोक्यावर घेणाऱ्या प्रेक्षकांचे आभार.. आणि वेळेच्या मर्यादेमुळे अनेक वन्समोअर घेता आले नाहीत त्यासाठी क्षमस्व.. आता अकरा एप्रिलला मुलुंडला भेटूया आणि अठरा एप्रिलला पुण्यात बस् प्यार रहें
15 1
1 month ago
मित्रांनो..... उद्या संध्याकाळच्या पार्ल्याच्या शो ची तिकिटविक्री जोरात चालू आहे... पुढल्या महिन्यात अकरा तारखेला आम्ही मुलुंडकरांच्या भेटीला येतोय... आणि अठरा ताराखेला आपल्या पुण्यात शुभारंभ करतोय... आपलं प्रेम आणि आशिर्वाद असाच पाठीशी राहो Ghazalpremee's by Ajit Dixit Presents "ग़ालिब हमें न छेड़" मिर्ज़ा ग़ालिबच्या आयुष्याचा दोन अंकी ग़ज़लपट लेखन आणि दिग्दर्शन : समीर सामंत संगीत : देवेंद भोमे सादरीकरण : प्रसाद आठल्ये, समीर सामंत. गायग : गायत्री सप्रे ढवळे, शौनक कुलकर्णी आणि अंजली मराठे हार्मोनियम : देवेंद्र भोमे तबला : केतन पवार ढोलक : ओंकार जोशी ईसराज, मोहनवीणा - मानस गोसावी 28 MARCH 6.30PM SATHYE COLLEGE 11 APRIL 6.00PM MARATHA MANDAL MULUND EAST 18 APRIL 7.00PM THE BOX PUNE भेटुया... ग़ालिब अनुभवूया बस् प्यार रहें... - समीर सामंत
10 0
1 month ago