Rahul Chavan

@rahulchavan855

Followers
689
Following
2,160
Account Insight
Score
24.05%
Index
Health Rate
%
Users Ratio
0:1
Weeks posts
खूप आनंदाची आणि अभिमानाची बातमी, पहिला मराठी चित्रपट आणि राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचं सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकनसह एकूण सहा नामांकने 🤗❤️ @cinekathakirtan @chandrabhagastudios #AmarjeetAmle @vijaykalamkar @c_k_soman @avinashsonawane_3 #KurlaToVengurla #कुर्लाटूवेंगुर्ला #मराठीचित्रपट #stateawards nominations
30 0
1 month ago
धन्यवाद पुणेकर! पुणेकरांकडून इतका छान प्रतिसाद मिळाला की द बॉक्स ने कुर्ला टू वेंगुर्ला चे 1 नाही, 2 नाही अजून तब्बल 6 shows ठेवले आहेत.
13 0
4 months ago
नमस्कार. कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट 19 सप्टेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक, मान्यवर कलाकार आणि समीक्षक सर्वांना हा चित्रपट खूप आवडला. लोकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले पण काही कारणास्तव पुण्यात चित्रपटाला खूप जास्त थेटर्स मिळाले नाहीत आणि म्हणून खास पुण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी कुर्ला टू वेंगुर्ला चे स्पेशल शो होत आहेत... कर्वेनगर येथील द बॉक्स इथे. येत्या शनिवारी म्हणजेच 13 तारखेला दुपारी 3 वाजता आणि रविवारी 14 तारखेला सकाळी 10.30 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता. असे तब्बल 3 शोज खास पुणेकरांसाठी होत आहेत. तेव्हा ही संधी चुकवू नका. कुर्ला टू वेंगुर्ला दोन तास तुमचे हसत खेळत धमाल करत मनोरंजन तर करेलच पण जाता जाता तुम्हाला अंतर्मुख सुद्धा करेल. तेव्हा नक्की या. कारण हा फक्त चित्रपट नाही तर हा प्रवास आहे... तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या मनाचा. . #कुर्लाटूवेंगुर्ला #मराठीचित्रपट #KurlaToVengurla #KtoV #सिनेमाआपल्याभेटीला
45 0
5 months ago
रसिकजनहो, आम्ही येतोय आपल्या भेटीला पुन्हा एकदा आपल्याच पुण्यामध्ये!!! . स्थळ - द बॉक्स, कर्वे नगर, एरंडवणे -पुणे शनिवार दि. 13 डिसेंबर, 3pm रविवार दि. 14 डिसेंबर, 10.30pm आणि 7.30pm . #पुणे #pune #thebox #कुर्लाटूवेंगुर्ला #kurlatovengurla #मराठीचित्रपट #सिनेमाआपल्याभेटीला #cinekathakirtan
240 3
5 months ago
नमस्कार. कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट 19 सप्टेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक, मान्यवर कलाकार आणि समीक्षक सर्वांना हा चित्रपट खूप आवडला. लोकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले पण काही कारणास्तव पुण्यात चित्रपटाला खूप जास्त थेटर्स मिळाले नाहीत आणि म्हणून खास पुण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी कुर्ला टू वेंगुर्ला चे स्पेशल शो होत आहेत... कर्वेनगर येथील द बॉक्स इथे. येत्या शनिवारी म्हणजेच 13 तारखेला दुपारी 3 वाजता आणि रविवारी 14 तारखेला सकाळी 10.30 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता. असे तब्बल 3 शोज खास पुणेकरांसाठी होत आहेत. तेव्हा ही संधी चुकवू नका. कुर्ला टू वेंगुर्ला दोन तास तुमचे हसत खेळत धमाल करत मनोरंजन तर करेलच पण जाता जाता तुम्हाला अंतर्मुख सुद्धा करेल. तेव्हा नक्की या. कारण हा फक्त चित्रपट नाही तर हा प्रवास आहे... तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या मनाचा. #कुर्लाटूवेंगुर्ला #मराठीचित्रपट #KurlaToVengurla #KtoV #सिनेमाआपल्याभेटीला
95 1
5 months ago
संपूर्ण महाराष्ट्राचं कौतुक मिळवणारा चित्रपट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. #KurlaToVengurla In Cinemas Now Book My Show - https://bookmyshow.openinapp.co/Kurla-to-Vengurla-BMS Trailer Link : https://yt.openinapp.co/Kurla-to-vengurla-Trailer #कुर्लाटूवेंगुर्ला #KtoV #TrailerOutNow #मराठीचित्रपट
35 0
6 months ago
पाचव्या आठवड्यात ही कुर्ला टू वेंगुर्ला साठी प्रेक्षकांची मागणी!! . प्रचंड प्रेमामुळे चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या भेटीला! . ठिकाणं आणि वेळा: • Movie Time Hub, Goregaon – 8:00 PM • INOX Korum Mall, Thane – 3:30 PM • Aaradhya, Zarap – 7:00 PM • PG, Mahad – 3:45 PM Book My Show - Link In Bio Trailer : Link In Bio #कुर्लाटूवेंगुर्ला #KtoV #मराठीचित्रपट #KurlaToVengurla Cine Katha Kirtan, Chandrabhaga Studios, M. V. Sharatchandra Produced ‘Kurla to Vengurla’ Produced By @cinekathakirtan @chandrabhagastudios M. V. Sharatchandra Direction & Editing - @vijaykalamkar Story, Screenplay & Dialogue - #Amarjeet Amle Producers - Amarjeet Amle, @vijaykalamkar @c_k_soman @avinashsonawane_3 @nayana_palekar M. V. Sharatchandra Artist - @jamkar.veena | @pralhadkudtarkar_official | @sainkeetkamat | @swananditikekar | @vaibhavmangale | @tawades | @amey_parab | @ANGHAAAA._ | @shekhar_betkar
55 0
7 months ago
' कुर्ला टू वेंगुर्ला' तील भाषेच्या गोडव्याने होतायत रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध 😊 . तुमचं तिकीट आत्ताच बुक करा आणि हा गोडवा नक्की अनुभवा मोठ्या पडद्यावर. . #KurlaToVengurla In Cinemas Now Book My Show - Link In Bio . #कुर्लाटूवेंगुर्ला  #KtoV #TrailerOutNow  #मराठीचित्रपट #KurlaToVengurla #KtoVOn19sept Cine Katha Kirtan, Chandrabhaga Studios, M. V. Sharatchandra Produced 'Kurla to Vengurla'  Produced By @cinekathakirtan @chandrabhagastudios   M. V. Sharatchandra  Direction & Editing -  @vijaykalamkar Story, Screenplay & Dialogue - #Amarjeet Amle  Producers - Amarjeet Amle, @vijaykalamkar   @c_k_soman   @avinashsonawane_3   @nayana_palekar M. V. Sharatchandra Artist -  @jamkar.veena | @pralhadkudtarkar_official | @sainkeetkamat | @swananditikekar | @vaibhavmangale | @tawades | @amey_parab | @ANGHAAAA._ | @shekhar_betkar
75 0
7 months ago
31 0
7 months ago
35 0
7 months ago
गाववाल्यानु आम्ही पोहोचलाव आमंत्रण घेऊन तुमच्याकडे आता तुम्ही पण पोहोचा थिएटरला 🤗 . STARALIGHT CINEMAS, DEVGAD Current show time - 03.00pm . तुमचं तिकीट आत्ताच बुक करा ! . #KurlaToVengurla In Cinemas Now Book My Show - Link In Bio Trailer : Link In Bio #कुर्लाटूवेंगुर्ला #KtoV #TrailerOutNow #मराठीचित्रपट #KurlaToVengurla #KtoVOn19sept Cine Katha Kirtan, Chandrabhaga Studios, M. V. Sharatchandra Produced 'Kurla to Vengurla' Produced By @cinekathakirtan @chandrabhagastudios M. V. Sharatchandra Direction & Editing - @vijaykalamkar Story, Screenplay & Dialogue - #Amarjeet Amle Producers - Amarjeet Amle, @vijaykalamkar @c_k_soman @avinashsonawane_3 @nayana_palekar M. V. Sharatchandra Artist - @jamkar.veena | @pralhadkudtarkar_official | @sainkeetkamat | @swananditikekar | @vaibhavmangale | @tawades | @amey_parab | @ANGHAAAA._ | @shekhar_betkar /share/reel/BB1KDGuLgM
174 3
7 months ago