तारखेप्रमाणे येणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सदाशिव पेठेत गर्जणार छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या स्वराज्य वीरांची अमर गाथा - ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’! 🔥
निश्चय, शौर्य आणि निष्ठेची पराकाष्ठा म्हणजे हे काय जाणून घ्यायचे असेल तर जरूर या..
🗓️शनिवार, ६ जून | सकाळी १० वाजता
📍भरत नाट्य मंदिर, पुणे
तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/Live%20Show/shwasaat-raja-dhyasaat-raja-pune/68ef742ee659e10327724957 वर उपलब्ध.
फोन बुकिंग: ९८५००७६०७२
#shwasaataraja_dhyasaataraja #shivajimaharajhistory #chhatrapatishivajimaharaj #puneinsta #digpallanjekar
आई सोबतचे काही सुंदर क्षण...
एव्हरेस्ट मराठी तर्फे सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#everestentertaiment #evetestmarathi #mothersday #aai #mothersday
When summer gets unbearable, comfort becomes a memory you run back to. ☀️🤍
And hearing Mrinal Kulkarni remember Anannya for its cottons and effortless summer wear truly means the world to us.
Soft fabrics, breathable silhouettes, and timeless comfort — that’s always been the heart of Anannya. 🌿
#AnannyaClothing #SummerInCotton #MrinalKulkarni #MadeForSummer #CottonLove
cotton wear • summer outfits • breathable fashion • ethnic cotton • comfortable clothing • pune fashion • handcrafted styles • everyday elegance
पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६ मध्ये सादर झाला कार्यक्रम - ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’! 🔥
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते कार्यक्रमातील सर्व कलाकारांचा सत्कार देखील करण्यात आला.
तसेच श्री. राजेशजी पांडे आणि ’संवाद पुणे’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. सुनीलजी महाजन हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
या सर्व माननीय व्यक्तींच्या उपस्थितीसाठी त्यांचे मनापासून आभार! 🙏
#shwasatraja_dhyasatraja #punebookfestival #marathireels #chhatrapatishivajimaharaj #digpallanjekar
कोऽहम् हे नाटक प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकर यांच्या साहित्यावर आधारित आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जे विपुल लेखन केले, त्यातील निवडक भाग या नाटकात प्रभावीपणे मांडला आहे. हे निव्वळ नाटक नसून यात 'वारकरी' परंपरेतील लोककला, शास्त्रीय अभंग आणि नृत्याचा समावेश आहे.
In Frame @mrinalmrinal2@shutter_aperture_alchemy
महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात दुमदुमणार स्वराज्य वीरांच्या पराक्रम, शौर्य आणि निष्ठेच्या गाथा...
अनुभवा, ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’!
मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर व दिग्पाल लांजेकर यांच्या धारदार आणि प्रभावी आवाजातील अभिवाचन तसेच अवधूत गांधी यांच्या खड्या आवाजातील स्फूर्तीगीतांचा कार्यक्रम..
🗓️उद्या, १ मे | संध्याकाळी ६ वाजता
📍गणेश कला क्रीडा मंच, पुणे
#shwasaataraja_dhyasaataraja #punekar #shivajimaharaj #maharashtradin #punecity