मैथिली 🌻

@maithilyapte

Singer | Podcaster | Journalist | Writer आता: Creative Head @aarpaar.online आधी: @bolbhidu Curator: @vinimai.co @minimai.co DM for Collaborations 💌
Followers
105k
Following
4,280
Account Insight
Score
63.88%
Index
Health Rate
%
Users Ratio
25:1
Weeks posts
लाडकं गाणं 💜 In collaboration with my favourite @anjorbyjanhavi ♥️ Video: @the_maroon_diaries_by__sushama ♥️ Edit: @rupesh_24fps ♥️ Music Production: @tunescapestudios ♥️ Original Credits: गाणं: केतकीच्या बनी तिथे गीत: अशोक परांजपे संगीत: अशोक पत्की स्वर: सुमन कल्याणपूर अल्बम: दिवस असे की #marathi #music #marathigani #marathisongs #marathireels #marathiviral
2,325 260
9 months ago
होळी स्पेशल 🌹 Headphones recommended. Music Production: @tanmay_sancheti @vaibhavflute Studio Space: @aarpaar.online Videography & Editing: @rupesh_24fps #holi #krishna #holivibes #holifestivalofcolours #bhavgeet #marathiviral #marathireels #maaymarathi #marathi #marathigani #marathigaani #marathimotivational #marathmoli #maharashtra #india #music #bhaktigeet #marathisongs #songs #singersofinstagram
15.0k 1,202
1 year ago
बल्लाळेश्वरा❤️ Headphones recommended. Music Production: @tanmay_sancheti @vaibhavflute Studio Space: @aarpaar.online Videography: @aarya_gramo #गणपती #ganpati #ganpatibappa #ganpatibappamorya #bhavgeet #marathiviral #marathireels #maaymarathi #marathi #marathigani #marathigaani #marathimotivational #marathmoli #maharashtra #india #music #bhaktigeet #marathisongs #songs #singersofinstagram
29.9k 973
1 year ago
काका घाबरलेत 🤯
652 146
2 days ago
😭
457 87
3 days ago
जाणीव 🌻 #mothersday
2,741 83
7 days ago
आजपासून आमच्या मुंबईच्या घराचं डागडुजीचं काम सुरू झालं.. आणि आईने सकाळी सकाळी हा फोटो पाठवला! ही सखी. माझी एकमेव बाहुली-मैत्रीण. मी दुसरी-तिसरीत असताना सखी माझ्या आयुष्यात आली होती, आणि नंतर कधी कपाटात जाऊन बसली मला आठवतच नाही. आता तिला फोटोत पाहतेय तर ती अजून आहे तशीच आहे असं दिसतय.. पण.. माझे कुरळे केस आता मला आवडायला लागलेत हे तिला माहितच नाहीये. 🥹 आणि नशीब, तिला Ai काये हेही माहीत नाहीये, नाहीतर माझा आमिर खान सोबतचा फोटोही तिला खोटाच वाटला असता. आईने पाठवलेला फोटो पाहून मला रडू येणं स्वाभाविक होतं पण घरातली सगळी अडगळ हिरीरीने काढून टाकण्याच्या नादात असणाऱ्या माझ्या बाबानेही सखीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला.. आणि लग्नानंतर माझं माहेर मला कधी परकं होणार नाही याची पुन्हा एकदा अगदी नेहमीसारखीच मला खात्री पटली. 🥹♥️
1,053 60
9 days ago
२ मिनिट श्रद्धांजली वाहून मोकळं होत नाहीयेत (अजून तरी) हे बायकांचं नशीब.
2,233 45
13 days ago
April Dump ✨
866 27
16 days ago
गरगरगरगरगर 🤧
5,411 247
19 days ago
Paper craft portrait @maithilyapte . . . #art #papercraft #colours #crafting #artist
480 14
20 days ago
आपण महाराजांना आदरार्थी बहुवचनापुरतं मर्यादित नको ना ठेवायला?
1,685 75
21 days ago