Chetan Padwal

@light_baba

Professional Light Designer Event planner
Followers
313
Following
299
Account Insight
Score
20.94%
Index
Health Rate
%
Users Ratio
1:1
Weeks posts
सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार २०२६ - सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - शीतल तळपदे 🎭✨ @sheetaltalpade सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार २०२६ सोहळ्यात “सविता दामोदर परांजपे” नाटकाला - ४ पुरस्कार...! - सर्वोत्कृष्ट पुनुरुज्जीवित नाटक - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मयुरी देशमुख - सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - शीतल तळपदे - सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - निनाद म्हैसाळकर ३६ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यवसायिक नाट्य स्पर्धेसाठी अंतिम १० नाटकांमध्ये “सविता दामोदर परांजपे” ची निवड...! मटा सन्मान २०२६ पुरस्कार विजेते नाटक - “सविता दामोदर परांजपे” सर्वोत्कृष्ट पुनुरुज्जीवित नाटक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मयुरी देशमुख पुढील प्रयोग :- - एप्रिल 📍गुरुवार, ३० एप्रिल २०२६, दु. ४ वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली. - मे 📍शनिवार, २ मे २०२६, रात्री ८:३० वा. संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर. 📍रविवार, ३ मे २०२६, रात्री ८ वा. प्रमिलाताई ओक हॉल, अकोला. त्रिकूट प्रस्तुत, मॅनमेकर्स मीडिया निर्मित, शेखर ताम्हाणे लिखित, राजन ताम्हाणे दिग्दर्शित All TIME CLASSIC नाटक सविता दामोदर परांजपे BookMyShow वर बुकिंग सुरु.. फोन बुकिंग : मुंबई - 99230 10180 प्रयोगांसाठी संपर्क : 90824 68969, 9920571876 लेखक : शेखर ताम्हाणे दिग्दर्शक : @rajantamhane_actor निर्माते : @niranjantamhane @maitreyarisbood @alapmohile नेपथ्य : sandesh.bendre.2 प्रकाश योजना : @sheetaltalpade पार्श्व संगीत : @ninadmhaisalkar वेशभूषा : @dchaitru मार्केटिंग : @manmakersmediaofficial जाहिरात संकल्पाना :- @abhi_karangutkar छायाचित्रण : @raulvinayofficial सोशल मीडिया :- @yellow_lantern_studios , @enpactmedia.in @sanju_ekdantayarts @patole.mhane कलाकार : @mayurideshmukhofficialll @sangramsamelofficial @rajantamhane_actor @actress_ruchamodak @mesachinshirke @aastadkale #savitadamodarparanjape #manmakersmedia #trikut #theatre #thriller [ Kolhapur, Sangli, Satara, Solapur, Marathi Manoranjan, entertainment, kandivali, Savita Damodar Paranjape, Natak, Marathi Natak, marathi, Thriller, Tharar, Today, Prayog, Maharashtra, Mayuri Deshmukh, Aastad kale, Sangram Samel, Rajan Tamhane, manmakers media]
33 2
18 days ago
FENCE (कुंपण) Achievements IN 7th OLLIFF INTERNATIONAL FILM FESTIVAL ...🏆🥇 . BEST FILM CRITIC CHOICE ✨🥇 BEST CLIFF ICON OF CINEMA ✨🥇 BEST DIRECTOR - SPECIAL HONOUR ✨🥇 BEST SCREENPLAY OF THE YEAR ✨🥇 BEST PRODUCER - SPECIAL HONOUR ✨🥇 BEST ACTRESS - GREAT PERFORMANCE ✨🥇 . . #award #oliff #filmfestival #shortfilm🎞📽⚡️ #fypシ❤️💞❤️
63 10
1 month ago
36 17
10 months ago
Charu🎭 स्वप्न सत्यात कशी उतरावी ह्याच जिवंत उधारण म्हणजे आमची ही एकांकिका. ह्या संपूर्ण प्रवासात लाभलेली ही जिवाला जिव लावणारी माणस, आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा आमचा Captain of ship, म्हणजेच आमचा दिग्दर्शक @sjethava ह्या संपूर्ण प्रवासात सगळ्यांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सगळ्यात महत्वाचा, “अभी तो हमने स्टार्ट किया है”
303 36
11 months ago
Caption😎:- ….ज्याने बनवला Award 🏆….त्यालाच दिला Reward 💳…. . . वेंगुर्लापासून चालत आलेल्या परंपरेला पुढे चालवत “भाकर*वडी पुरस्कार सोहळा २०२४-२५“ साजरा करण्यात आला. या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद मिळाला तसेच या सोहळ्याचे भव्य आकर्षण म्हणजे ती चार नामांकने. परीक्षकांनी या नामांकनांसाठी खूप मेहनत सुद्धा घेतलेली. तर या चार नामांकनांमधील फक्त दोनच विजेते ठरले आणि त्यांना या वर्षीचा भाकर*वडी हा पुरस्कार विभागून देण्यात आला.. . . . #bhakarwadi #trophy #enjoyment #photooftheday #ambarnath #ceremony #music #dance #nominations #bhankas #happy #drama #photoshoot #post #newpost . . तात्पर्य:- सबके सब मिले हुए है 😏
165 28
1 year ago
12 5
3 years ago
दसऱ्याच्या शुभ दिवशी वाईट विचारांचं सीमोलंघन करून सात्विक विचारांना आत्मसात करुयात.. आपल्यातल्या नैराश्य, उदासिनता, अंहकार, गर्वाला दहन करून स्वतःसाठीचा आणि सर्वांसाठीचा नवा सूर्य उजळू देत सारं प्रकाशमय होऊ देत. प्रकाशमय गोष्टींचा अंधककार वर विजय होवो. आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक , आणि मंगलमय दिवस, आयुष्य जावो.... हि प्रार्थना आपण करुयात... ....आपणांसर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा... #tridition #culture #events #maharashtra #corporateevents #love #blessings #vaari वारी - सोहळा संतांचा
12 0
3 years ago
53 4
4 years ago
One Angel Ace First Real #lightbaba
22 0
5 years ago
Apex Montage #playapex #apexlegends #fpsgames #battleroyale #montage
20 0
5 years ago
Best Ultimate #light_baba #apexlegends #fpsgames #battleroyale
21 2
5 years ago
46 6
5 years ago