सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे आज दि. १८/०१/२०२६ रोजी दुपारी डी वाय पाटील या रुग्णालयात उपचार सुरू असताना दुखत निधन झाले. मागील काही महिने ब्रेन स्ट्रॉक या आजाराशी त्यांची झुंज चालू होती. अंतिम संस्कार त्यांच्या गावाला पुढील पत्त्यावर करण्यात येणार आहे.
गाव -सायगाव तालुका- खेड जिल्हा - पुणे
आधीच्या पोस्ट मधील QR code वरती मर्यादित transaction होत असल्याने काही पेमेंट्स नंतर काम तो QR code करत नसल्याने ह्या नवीन QR code वरती मदत पाठवली तरी चालेल.
किंवा खालील gpay number वरती केले तरी चालतील
Gpay - 9372976490