संस्कृति और संस्कारों का भव्य महोत्सव!
देश की प्रगति और सनातन संस्कृति की आध्यात्मिक विरासत को समृद्ध बनाने में पूर्वांचल वासियों का गौरवशाली और प्रेरणादायी योगदान।
#Maharashtra #PurvanchalMahotsav
बेंगलुरु, कर्नाटक स्थित आर्ट ऑफ लिविंग के आश्रम में गौमाता की सेवा करने का परम सौभाग्य प्राप्त हुआ।
गौमाता की सेवा से आत्मिक शांति, सकारात्मक ऊर्जा और संस्कारों से जुड़ने की प्रेरणा मिलती है।
#Gurudev #ArtOfLiving45
प.पू. गुरुदेव श्री श्री रविशंकर जी इनके 70वें जन्मोत्सव पर उनका आशीर्वाद पाना एक सौभाग्य का क्षण रहा। मन को अद्भुत शांति और प्रसन्नता की अनुभूति हुई।
@gurudev@artofliving
#Gurudev #ArtOfLiving45
घर, सन्मान आणि सुरक्षित भविष्य...महाराष्ट्राच्या समृद्धीचा नवा अध्याय!
घर म्हणजे केवळ चार भिंती नसून कुटुंबाचा सन्मान, सुरक्षितता आणि नव्या आयुष्याची सुरुवात असते. येत्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळाव्यात 5 लाख कुटुंबांना चाव्या सुपूर्द करून खूप आनंद झाला.
@chouhanshivrajsingh
#Maharashtra #Satara
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शौर्य, स्वाभिमान आणि अढळ पराक्रमाचे तेजस्वी प्रतीक. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या छाव्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात संकटे, संघर्ष आणि शत्रूंच्या आव्हानांसमोर कधीही न झुकता हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने फडकती ठेवली. छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
#Maharashtra #ChhatrapatiSambhajiMaharaj
On Hon PM @narendramodi Ji’s appeal, here’s my bit towards austerity measures for our Nation. Simple lifestyle changes today can build a stronger future for generations to come.
#Maharashtra #NewIndia #Mumbai
Honouring Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj on his Birth Anniversary!
A symbol of courage, sacrifice, and resolute commitment to Swarajya.
रणधुरंधर, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर #ChhatrapatiSambhajiMaharaj #Trendings #TrendingReels #DevendraFadnavis
Salutations to Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj on his Birth Anniversary!
One of the greatest leaders whose courage, sacrifice, and unwavering commitment to Swarajya remain a proud legacy of Maharashtra.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, प्रजाहितदक्षक, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर #ChhatrapatiSambhajiMaharaj #Maharashtra
True greatness lies in simplicity and the power of Nishkam Karma. Heartiest Birthday greetings to Maharashtra Bhushan, and Padma Shri Hon. Dr. Appasaheb Dharmadhikari ji!
Wishing you good health and long life!
ज्येष्ठ निरुपणकार, समाजप्रबोधनाचे दीपस्तंभ, महाराष्ट्र भूषण, पद्मश्री मा. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#AppasahebDharmadhikari #Maharashtra