बिग बॉस मराठीच्या Grande Finale मध्ये आले खास पाहुणे... Danube Properties चे संस्थापक रिझवान साजन. त्यांनी सदस्यांशी गप्पा मारल्या, तसंच दुबईमधील Danube Properties च्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. त्यांचा दुबईमधील प्रोजेक्ट नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
'BIGG BOSS मराठी- Grand Finale’ कधीही @jiohotstar वर.
#ColorsMarathi #BiggBossMarathi #Danube #DanubeProperties
[Colors Marathi, BBM, Bigg Boss Marathi 6, Riteish Deshmukh, Rizwan Sajan, Abhishek Bachchan]
बिग बॉस मराठीच्या टॉप ५ contestants ना त्यांच्या clean आणि clear game साठी 'पितांबरी डिश वॉश जेल - भांड्यांच्या रिअल बॉस' कडून मिळाले विशेष गिफ्ट हॅम्पर आणि भरभरून शुभेच्छा!
"बिग बॉस मराठी" कलर्स मराठी आणि jiohotstar वर.
#BBM6 #PitambariDishWashgel #Clean&Clear #pitambari #BiggBossMarathi
होस्टिंग, सल्ले आणि प्रेमळ अंदाजाने बिग बॉस मराठी सीझन 6 ला सुपरहिट बनवणाऱ्या रितेश भाऊंचे मन:पूर्वक आभार!
तसंच या सीझनला सुपरहिट प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या मायबाप प्रेक्षकांचे खूप खूप आभार! ❤️❤️
#ColorsMarathi #BiggBossMarathi #BBMEngage #RiteishDeshmukh #ThankYou
[Colors Marathi, BBM, Bigg Boss Marathi 6, BBMEngage]
प्रत्येक टास्कमध्ये जीव ओतून खेळणारी, ड्युटीसह टीममधील Bonding चोख निभावणारी Queen of Bigg Boss तन्वी कोलतेने मिळवला आहे BIGG BOSS मराठी सीझन 6 च्या जेतेपदाचा बहुमान! 🏆👸
#ColorsMarathi #BiggBossMarathi #Winner #TanviKolte
[Colors Marathi, BBM, Bigg Boss Marathi 6, BBMEngage, Winner, Tanvi Kolte]
बिग बॉस मराठीच्या घरातील Gentleman राकेश बापटने घेतली आहे Grand Finale मधून Exit...
‘BIGG BOSS मराठी- Grand Finale’, आज, 19 एप्रिल, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर.
#ColorsMarathi #BiggBossMarathi #FinaleWeek #Elimination
[Colors Marathi, BBM, Bigg Boss Marathi 6, Elimination, Raqesh Bapat]
बिग बॉस मराठीच्या घरातील तो Emotional क्षण आला...
Top 2 Finalists तन्वी कोलते आणि राकेश बापट यांनी बिग बॉस मराठीच्या घराचे दिवे केले बंद! 🚪✨
‘BIGG BOSS मराठी- Grand Finale’, आज, 19 एप्रिल, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर.
#ColorsMarathi #BiggBossMarathi #GrandFinale
[Colors Marathi, BBM, Bigg Boss Marathi 6, Grand Finale]